कै. फैरोजखान देशमुख यांच्या ८ व्या महा आरोग्य शिबीराचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी- फारूक देशमुख
महाड:– रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ठिक ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मौजे आदिसते (उभट आळी ) येथे फैरोजखान फाऊंडेशनच्या वतीने महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व गरजु नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम मालप, अश्विनी घरटकर, जमिर देशमुख, सनील जाधव, श्रेयस जगताप व राजेंद्र कोरपे उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com