मंडणगड तालुक्यातील पणदेरी नदीवरील साखळी बंधारे बांधण्याची कामे जोमात सुरु…

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

पणदेरी : सध्या पणदेरी येथे नदीवर साखळी बंधारे बांधण्याचे काम जोमात चालु आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदा कार्यकारी अधिकारी रत्नागिरी श्री. जगदीश पाटील साहेब , जलसंपदा उपविभाग अधिकारी दापोली श्री. चंद्रकांत यादव साहेब तसेच कामत साहेब व इतर अधिकारीही उपस्थित राहीले होते.

यावेळी सदर कामाबाबत चर्चा करण्यासाठी व संबंधित विषयाची माहिती देणयासाठी पणदेरी सरपंच सो. संध्याताई पोस्टुरे ,श्री. सुजित देवकर,पणदेरी येथील ग्रामस्थ श्री. कीफायत ठोकण काजी,श्री. नारायण पणदिरकर व पणदेरीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट