जि प शाळा सागदेव खडकीपाडा केंद्र दहिसर तर्फे अंतराळ परी सुनीता विलियम ९ महिन्यांनंतर सुखरूप परत आल्याबद्दल शुभेच्छा कार्ड बनवून केले अभिनंदन..

प्रतिनिधी-मनिष कांबळी
मुंबई ;




काही जिल्हा परिषदच्या शाळांना, सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित आगमनाची शुभेच्छा देण्यासाठी प्रेरित केले असता दुर्वेश पासून १० किलोमीटर आत एका शाळेतून लहान मुलांनी स्वतः ग्रीटिंग बनवून शुभेच्छा पाठवल्यात.
मनोर शिक्षक बळीराम शिरमवाड
भारताची अंतराळ परी सुनीता विलियम ९ महिन्यानंतर सुखरूप भारतात परत आल्या म्हणून शाळेतील मुलांनी चित्र आणि शुभेच्या कार्ड बनवून त्यांना हार्दिक शुभेच्या दिल्या.