जनावर चोरणारी टोळीस अटक करुन १३ गुन्हे स्था. गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यानी केले उघड

0
WhatsApp Image 2025-04-26 at 7.14.57 PM
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

आरोपीचे नांव :

१) भगवंत हिरामन कोरे वय ५३ वर्ष रा. डोमक ता. मोर्शी

२) फिरोज उर्फ अन्सार अहमद मुख्तार अहमद वय २८ वर्ष रा. कुरेशीपुरा, अकोट

मा.श्री. विशाल आंनद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. श्री. पंकज कुमावत अप्पर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा. यांनी अमरावती ग्रामीण जिल्हयातील जनावर गौरीच्या वाढलेल्या घटना पाहता या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गुन्हे उघड़किस आगने चावात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा पथकाना आदेशीत केले आहे.

त्याअनुषगाने दि.२६/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा ये पथक जनावर चोरोंचे आरोपीबाचत माहीती घेत असता गोपनिय खचरेवरुन स्थागुशा अमरावती ग्रा पथकाने जनावर चोरी सबंधात संशयित दोन इसम कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, चांदुरबाजार येथे हजर दिसले त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले त्यातील एकाने त्याचे नाव भर्गवत हिरामन कोरे वय ५३ वर्ष रा. डोमक ता. मोर्शी व दुस-याने त्वाचे नाव फिरोज उर्फ अन्सार अहमद मुख्तार अहमद वय २८ वर्ष रा. कांगरपुरा, अकोट, जि. अकोला असे सागितले. त्यातील भगवत कोरे यास आम्ही जनावर चोरी बाबत विचारणा केली असता त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे आणखी दोन (फरार) साचीदार याचे सोबत मिळून मागील काही काळात पोस्टे. बाभागावाडा ०४. पो.स्टे वेवदा०२ पो.स्टे. शिरखेड ०२. पो.स्टे. नादुर रेलवे ०१. पो रहे चांदरबार पोस्टे. परतवाडा पी स्टे हमापुर ०१ पो ग्टे अं० १३ गुन्हयाची कबुली देवुन सदर जनावरे चोरुन चार चाकी गाडीने अकोट येथे आरोपी कर यांचे मददतीने मोरीचे जनावरची कत्तल करून मासविकी करीता चोरल्याचे सांगितले नमुद दोन्ही आरोपी याने कडून चोरीचे जनावराची मासविकी करुन मिळालेले पैसे त्यांनी सांगितले प्रमाणे गुन्हयात ५९,०००/- रुपये जप्त केले आहे दोन्ही आरोपींना व मददेमाल पुढील तपासकामी पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी यांचे ताब्यात देण्यात आले असून फरार दोन्ही आरोपी व गुन्हयात वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेणे सुरु असून सदर आरोपीकडुन अधिक गुन्हे उपडकिस येण्याची शक्यता आहे

सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद सो पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. श्री पंकज कुमावत सो अप्पर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा., मा.श्री. पियुष जगताप सो प्रभारी पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती प्रा. याचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्निल तवर, सागर नाळे, शांताराम सोनोने, नालक विलास रावते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट