जागतीक महीला दिना निमीत्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण मिरजचा संपूर्ण कामकाज महिलांच्या हाती…!

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

मिरज :संकल्पना राचविणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारमा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्रीमती विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजयांचे मार्गदर्शानाखालीपोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, महीला सहा. पोलीस उपनिरीक्षक माया चक्षाण, महीला पोलीस हेडकॉन्स्टेबल रंजना बेडगे, साक्षी पतंगे, रंजना कलगुटगी, महीला पोलीस कॉन्स्टेबल सीमा यादव, उज्वला बांडगी, महादेवी माने, स्वप्नाली निकम,थोडक्यात हकीकत :-मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. श्रीमती विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी पोलीस नाणे स्तरावर “जागतीक महीला दिन” साजग करून महिलांचा योग्य सन्मान करणेबाचत मार्गदर्शीत केले होते.. संदीप घुगे (भापोसे), पोलीस अधीक्षक, सांगली यांचे संकल्पनेतुन ८ मार्च मा”जागतीक महीला दिन” निमीत्ताने महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेमध्ये आत्मविश्वास पृधींगत व्हावा तसेच त्यांचा सन्मान व्हावा यासाठी यांनी मिरज उपविभागातील महात्मा गांधी चौक पोलीस कडील संपूर्ण कारभार महिला अधिकारी व अंमलदार यांचेकडे सोपविण्याचाबत सपोनि संदीप शिदे यांनी मार्गदर्शित केले होते. त्यावरून महिला अधिकारी व अंमलदार यांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील दिवसभर चालणारे कामकाज उदा. दिवस अधिकारी, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस प्रणाली, वायरलेस विभाग, लॉकअप गार्ड, बीट मार्शल पेट्रोलिंग त्याचप्रमाणे हायल ११२ पेट्रोलिंग असे कर्तव्य नेमण्यात आले आहे. पोलीस ठाणेकडील सर्व कामाची जयाबादारी य कामकाजाचायत निर्णय घेण्याचे अधिकार महीला पोलीस अधिकारी व अंमलदार देण्यात आलेले आहेत. ०८ मार्च महिला दिनानिमीत महिलांनी ग. गांधी चौक पोलीस ठाण्याचा कारभार त्यांचे हातात घेवून तो उत्तमरित्या चालवित आहेत.त्याप्रमाणे महात्मा गांधी चीक मिरज पोलीस ठाणेकडील महीला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देखील त्यांना नेमून दिलेली जयाचदारी यशस्वीपणे पेलत पोलीस ठाणेत येणारेतक्रारदार यांच्या तक्रारी योग्यरीत्या नोंदवून घेत आहेत, तसंच महिलांनी पोलीग ठाणेस येणारे लोकांना योग्य समुपदेशन करणे, नचिन कायदयांची माहिती देणं, त्याचप्रमाण चीट मार्शल व डायल ११२ ने संपूर्ण पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अधधीन उपण्यासाठी पेट्रोलिंग करुन वाहतूकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई करीत वंह बगूल करुन याहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरीकांचे समुपदेशन करणे व पोलीस ठाणे हद्दीतील शाळा महाविद्यालये यांना भेटी देवून महीलां विषयक कायद्याचे तसेच सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे इ. कर्तव्य उत्कृष्ठरित्या बजावले आहे.महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ग्यन पोलीग वाहन व मोटार गायकल चालवित म. गांधी चौक पोलीस ठाणेहद्दीत रमजान ईद व बलोदान मास अनुषंगाने पेट्रोलीग करीत कायदा व सुव्यवस्था बंदोचस्त पार पाडला आहे.म. गांधी चौक पोलीस महिला पोलीस अधिकारीय पोलीस अंमलदार यांचा मन्कार करुन त्यांचा मानसन्मान करण्यात आला आहे. व तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज पोलीस ठाणेचा कारभार महीला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे हाती सोपवून त्यांचमध्ये निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढविणे, तसेच त्यांना त्यांचे अधिकाराची य ताकदीची जाणीव करुन देवून ८ मार्च “जागतीक महीला दिन” संकल्पना यशस्वीरीत्या राबवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट