जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस मिरज ग्रामीण पोलीसानी ठोकल्या बेड्या

सह संपादक- रणजित मस्के
मिरज :जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन ५० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगतपोलीस स्टेशनअपराध क्र आणि कलमफिर्यादी नायमिरज ग्रामीण पोलीस ठाणे७३/२०२५ भा.द.वि. कलम बीएनएस कलम ३०९ (४)राणी गणेश कांवळे वय-३२ धंदा नर्स रा, सिध्दार्थ नगर मालगाय ता मिरज जि सांगलीगु.प.ता वेळगु.दा.ता येळमाहिती कशी प्राप्त झालीदि. ३०.१.२०२५ रोजीचे १५.२५ वा चे सुमारास फिांदी चे घरीसमोरील शेड मध्ये सिध्दार्थनगर३०.०१.२०२५ रोजीमिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाम्रा सांगलीकारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारीमा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल मिल्दा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सिद, सहा पोलीस निरीक्षक रणजित तिप्ये, पोलीस उपनिरीक्षक अड़ार मुलाणी, हेमंत ओमारां, शशिकांत जाधव, विकास भोसले, विश्वास पवार, वसंत कांबळे, सचिन जाधव, सागर कोरेअटक तारीख ०१.०२.२०२५आरोपीचे नांव -अभिषेक विवेक सावंत चव-२१ धंदा- मजुरी रा, पंचशीलनगर मालगाव ता.मिरज, जि. सांगलीगुन्हयातील जप्त मुद्देमाल१) ५०,०००/- रु किमंतीचे अंदाजे १० ग्रॅम वजानाची सोन्याची लाखी ३५ मण्याची बोरमाळ जुवाकिंअ,५०,०००/- रुपये एकुपणहकीकत-मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा सो मिरज विभाग मिरज यांनी परफोडीचा गुन्हयाचे अनुषंगाने बैठक आयोजित करुन मा. पोलीस निरीक्षक अजित सिद यांना चोरी व घरफोडी, जबरी चोरी या सारखे गुन्हे उघडकीस आणणेयावत सुचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अमंलदार पाचे पथक करुन चोरी व घरफोडी, जबरी चोरी चे गुन्हे उघडकीस आणणेचावत आदेशित केले.दि. ३०.०१.२०२५ रोजी गुरेन ७३/२०२५ वीएनएस कलम ३०९(१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील २०ते २५ वयोवर्षे असलेले अज्ञात आरोपी थाने फिर्यादी यांचे घरी कोणी नसलेले पाहून फिर्यादी ची आज्जी सोनाचाई कांवळे या लोखंडी कॉटवर झोपलेल्या असताना तिचे तांड दाबुन तिचे गळ्यातील १० ग्रॅम बंजानाची सोन्याची लाखी ३५ मण्याची बोरमाळ जयरीने काढून नेले आहे यायावत गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाचे ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अमंलदार यांनी भेट देऊन गुन्हा पड़ने टिकाणी तांत्रिक व गोपणीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा अभिषेक सांवत रा पंचशीनगर मालगाव याने केले असल्याचे समजले. त्यावेळी वरील पथकाने त्यास पंचशीलनगर चौक मालगाव येथून चौकशीकामी ताचेत घेऊन त्याचे त्याचे नाव गाव विचारता न्याने त्याचे नाव अभिषेक विवेक सावंत वय-२१ धंदा मजूरी रा, पंचशीलनगर मालगाव ता. मिरज, जि. सांगली असे सागितले, त्याचेकडे जबरी चोरी गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यापूर्ण तपास केला असता अभिषेक सांवत यांने गुन्हा फैला असल्याची कबुली दिली आहे त्यावेळी आम्ही त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात सोन्याची साखी ३५ मण्याची बोरमाळ मिळाली. तो मुद्देमाल गुन्हयाचे पुढील तपासकामी सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन तावेत घेण्यात आले आहे. पुढील गुन्हयाचे तपासकामी अभिषेक विवेक सावंत वय-२१ धंदा मजुरी ग, पंचशीलनगर मालगाव ता. मिरज, जि. सांगली पास दिनांक ०१.०२.२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.