आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारे चौघे अटक २३ जणांची चौकशी होणार…

0
Spread the love

आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारे चौघे अटक २३ जणांची चौकशी होणार…

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :

सध्या सुरु असणान्या आयपीएल लिगमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणान्या शहरातील चौघा बुकींना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली असून चौघांकडून माबाईल, लॅपटॉप, दुचाकीसह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्या चौघांच्या अड्ड्यावर बेटिंग खेळणाऱ्यांचीही यादी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

आलिशान कॉलनी, कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (२१, झेडपी कॉलनी वारणाली ) आणि संतोष सुरेश घाडगे (१९ रा. महावीर नगर, विश्रामबाग) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत विश्वनाथ खांडेकर हा कुपवाड ते वाघम डिनगर जाणाऱ्या रस्त्यावर कृष्णा मोरे यांच्या मालकीच्या शेतात ), रतन सिध्दू बनसोडे (२७ रा. असणान्या शेडमध्ये आयपीएल झडती घेवून त्यांच्याकडून सहभाग घेतला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विश्वनाथ संजय खांडेकर (वय
२२, गंगानगर रस्ता, वारणाली

लॅपटॉप, नऊ मोबाईल, वही, पेन यासह चार दुचाकी हस्तगत केल्या. संशयीत चौघांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अधिनियम कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ सुपर जाएंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेडवर छापा टाकला. त्यावेळी तेथे बेटिंग सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चौघाही संशयीतांची

अटक करण्यात आलेल्या बुकी विश्वनाथ खांडेकर याच्याकडील वहीतून क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणारे आणि खेळविणान्या २३ इसमांची नावे तसेच मोबाईल क्रमांकाची यादी मिळाली आहे. यादीतील संशयीतांचा शोध सुरु आहे. सदरच्या कारवाईत पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप शिंदे, दिपक गायकवाड, प्रशांत माळी, संदिप पाटील, सुनील चौधरी, सुधीर गोरे, गौतम कांबळे, अजय बंदरे आदीसह अन्य कर्मचाऱ्यांनी
सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट