आंतरराज्यीय घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफास 1752 ग्रॅम मनाचा रवा (लगड) व दागिने 1579 ग्रॅम वजनाचे चांदीचे 03 ताट, 4,00,000 रु. रोख रक्कम चोरलेली फार असा एकूण 54.54,658 किंमतीचा मुद्देमालासह 03 आरोपी 01 सराफ यांना अटक ….
Surakshapolicetimes May 3, 2023 0दिनांक 6/04/2023 रोजी दुपारी 13:30 वा. से 16:00 वा. थे सुमारास माजे सुभाष नगर, ममता शाळेजवळ बा शहर येथील दिवसा बंद घराचे दरवाजे व कम्पाउन्ड चे गेटला लावलेले कुलूप तोडून एकूण 7,89.500 रु किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेले म्हणून राजकुमार काशिनाथ बागलकर वय 64 वर्षे रा 1551 सुभाष नगर, ममता शाळेजवळ, बार्शी यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिल्याने, बार्शी शहर पोलीस ठाणे गुरंन 258/2023 भावविसंक 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हयातील अज्ञात चोरट्यानी गुन्हा करण्यासाठी हुंडाई एसेन्ट कंपनीची कारचा चापन केलेबाबत सी. सी. टी. व्हि. फुटेजमाये निष्पन्न झाले होते. गुन्हयातील अज्ञात चोरटे हे सदर कारचा वापर करून मोहोळ,
सांगली शहर, कलबुर्गी कर्नाटका, सायबराबाद राज्य तेलंगना इत्यादी ठिकाणी दिवसा व रात्रीच्या ठिकाणी घरफोडी चोरी करून धुमाकुळ घालत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती.
त्याअनुषंगाने गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा.पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. हिमत जाधव यांनी आढावा घेवून अशा पध्दतीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुसार पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी
स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकास नेमलेले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथक सदर गुन्हयातील अज्ञात चोरांचा कारचा शोध घेणेकामी सांगली शहर, कलबुर्गी कर्नाटका येथील स्थानिक पोलीसांची मदत घेवून घटनास्थळी भेट देवून सदर ठिकाणची माहिती घेतली.
दरम्यान आरोपीतानी गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार ही नागपूर देथून परफोडी चोरी करून चोरल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत नागपूर येथील फिर्यादी व तपारिक अंमलदार यांशी संपर्क साधून तेथील माहिती घेतली असता सदर गुन्हयातील आरोपी हे फिर्यादीच्या कारचा नंबर तोच ठेवून फास्टटंगचा वापर करुन गुन्हे केले असल्याचे समजले. त्यावरून तांत्रिक माहिती संकलीत करून तपास करत असताना आरोपीतांनी सदर कारचा नंबर बदलून त्यास नविन फास्टटैगया पापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले त्यासाठी नविन मोबाईल नंबर वापरले असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक याना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना सदरची टोळी ही आंतरराज्यीय गुन्हेगार टोळी असण्याची शक्यता वर्तवून तथा पध्दतीने माहिती संकलीत करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे कगवेगळया राज्यातील पोलीसांशी संपर्क साधून चोरीचे वाहन वापरून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मध्यप्रदेश येथील इंदौर व ग्यालीयर मिङ राज्यातील शहरांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती मिळाली, त्यावरून त्यांचे फोटो व माहिती प्राप्त करून घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपीतांची माहिती प्राप्त केली असता, त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक परिष्ठाच्या परवानगीने मध्यप्रदेश राज्यात रवाना झाले. दरम्यान सदरचे नाशिक या जाणारे महामार्गावरील धुळे जिल्हयातील सोमगिरी पोलीस ठाणे हद्दीत हजर असताना माहिती मिळाली की गुन्हयातील संशयित आरोपी हे चोरीच्या कारसह एका हॉटेलजवळ थांबले असल्याबाबत माहिती मिळालावरुन जावून त्या कारमधील दोघांना ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषांगाने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2023 मध्ये नागपूर येथून सदरची डुडाई एसेन्ट कार चोरी करुन त्या कारचा वापर करून नागपूर मोहोळ याशी शहर सांगली शहर, कलयुगी कर्नाटका, सायबराबाद तेलंगना राज्यात दिवसाप रात्री चोरी केले असल्याबाबत सांगितले त्यावरुन त्यांचेकडे गुन्हयातील चोरलेल्या मालाबाबत विचारपूस केले असता, इंदौर येथील सराफा बाजारातील सोने दालाल याचे मार्फतीने गुन्हयातील सोने वितळवून त्याचा रवा ( लगड ) बनवून त्याची विक्री केली असल्याबाबत सांगितले. गुन्हयातील अटक आरोपीताकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. बाशी शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुरन 259/2023 मादविसंक 454, 330, 34 प्रमाणे (दिवसा घरफोडी)
2. मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुरंन 2362023 भादविसंक 454, 380.34 प्रमाणे दिवसा घरफोडी)
3. सांगली शहर पोलीस ठाणे सांगली गुरेन 98/2023 भादविसक 454 380.34 प्रमाणे (दिवसा घरफोडी)
4. गिट्टीखदान पोलीस ठाणे नागपूर गुरंन 103/2023 भादविसंक 457, 454, 380 प्रमाणे
5. अशोक नगर पोलीस ठाणे कलबुर्गी कर्नाटका गुरन 27/2023 भादवित्तक 454,380.34 प्रमाण (दिवसा घरफोडी)
6. अशोक नगर पोलीस ठाणे कलयुग कर्नाटका गुरन 28-2023 मादविसंक 454,380, 34 प्रमाणे (दिवसा घरफोडी)
7. जगगिरीगुट्टा पोलीस ठाणे सायबराबाद तेलंगना गुरंन 271/20023 मादविसंक 457350 प्रमाणे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप याचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री शैलेश खेडकर, सफ खाजा गुजावर पोहेका नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसायले पोनार धनराज गायकवाड, अनिस शेख, अक्षय दळवी, व्यंकटेश मोरे, पोको अक्षय डोगर चालक पोना समीर शेख, सुधीर बलवंत यांनी बजावली आहे.
