जबरी चोरी करणारे आरोपीनासंजयनगर पोलीसानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस ठाणे
संजयनगर पोलीस ठाणे
गु.र.नं. कलम
१५६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे

गु.च.ता. वेळ

दि.१६/०८/२०२४ रोजी २३.०० साजणेचे सुमारास साईकृपा बंगला, फ्लैट नं. १८, दुर्गामाता मंदिरासमोर, पंचशिलनगर, सांगली येथे

गु.दाखल ता. वेळ दि.१७/०८/२०२४ रोजी ०३.२७ वाजता.

फिर्यादीचे नांव

रोहन महेश दाभोळे वय २९ वर्षे व्यवसाय व्यापार रा- शिवाजी होसिंग सोसायटी, साखर कारखाण्यासमोर, सांगली मी नं ७३८५५१३५१२

माहिती कशी प्राप्त झाली

पोकों/६४४ मोहन सोनावणे व पोकों/९७१ सचिन वडगावे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त

-: कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार :-

मा.पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सोो. मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव सो.यांचे मार्गदर्शना खाली

मा. पोलीस निरीक्षक श्री. बयाजीराव कुरळे सोहे. यांचे आदेशान्वये पोहेको / १२७९ संतोष पुजारी, पोहेको / १६७६ कपोल सांळुखे, पोहेकी/१३३० नवनाथ देवकाते, पोको १३१ आकाश गायकवाड, पोकी/१६५१ सुशांत लोंढे पोकी/६४४ मोहन सोनावणे व पोकों/९७१ सचिन बडगावे

अटक वेळ व दिनांक यातील आरोपी नं. १ ते ३ यांना दि. १७/०८/२०२४ रोजी ०५.५० वाजता अटक

आरोपीचे नांव –

१) सारंग दिलीप वारे वय १९ वर्ष

२) दिपक दगडू सकट वय १९ वर्ष

३) प्रतिक मनोज कांबळे वय १९ वर्षे सर्व रा चिंतामणीनगर, झोपडपट्टी, जुने आर टी ओ ऑफिसजवळ सांगली

आरोपीतकडून उपड झालेले गुन्हे तपास चालु आहे.

मिळाला माल :-

१) ३०,०००/- रू किंमतीचे एक सोन्याची गळयातील साखळीची चैन अंदाजे ७ ग्रॅम वजनाची जू वा किं अं

गुन्हयाची थोडक्यात हकीगत :- वरील ता बेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व साक्षीदार अमित महाडिक असे बोलत थांबले असता यातील आरोपी नं. १ ते ३ हे त्यांचे समोरून चालत येऊन आरोपी नं. १ याने फिर्यादीची वरील वर्णनाची गळयातील चैन जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले आहेत म्हणून वगैरे.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सोो. यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री बयाजीराव कुरळे व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांधीय लक्षात घेवून घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा पंचशिलनगर, चितामणीनगर, संपत चौक परिसरामध्ये शोध घेत असताना यातील आरोपी नं. १ ते ३ यांनी सदरची चैन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले असलेबाबतची गोपणीय बातमी मिळाली. सदर तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाचत सखोल तपास केला असता त्यांनी सदरची चेन जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले असलेबाबतची कबुली दिली. सदरचा गुन्हा यातील आरोपी नं. १ ते ३ यांनी केले असलेबाचत तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलो आहे. सदर गुन्हयातील वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास बगाजीराथ कुरळे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकी ७९ विनोद सांळुखे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट