आशेरमुख फाउंडेशन तर्फे शोभा लक्ष्मी वृद्धाश्रमाचे उद्घाटन..

उपसंपादक-रणजित मस्के
विरार:-आशेरमुख फाऊंडेशन अंतर्गत शोभा लक्ष्मी वृध्दाश्रम जे गरीब गरजु अपंग बेसहारा निराधार ज्यांचे कोणी नाही असे मोफत सेवा श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचे आशिर्वाद आणि पाठिंब्यामुळे शोभा लक्ष्मी वृद्धाश्रमची सुरवात करण्यात आली व कै. शांताराम ग घुगे (काका) कै. यशोदा शां. घुगे (मावशी) काका मावशीं व कै. सुबीर सु घोष (बाबा) कै. लक्ष्मी सु.घोष आई बाबांचे ही शुभ आशीर्वाद घेण्यात आले.










रविवार दि. 17 मार्च 2024 उद्घाटन सोहळा वेळ सकाळी. 11:00 वा.स्थळ.
बंगलो नं.०६ निसर्ग छाया सोसा. कसराली टोड, टोकरणे विलेज कनेर वैतरना रोड, विरार ईस्ट (हायवे जवळ)
येथे श्री. संदीप टाणे (दादासाहेब ) (मीरा-भाईंदर मनसे शहराध्यक्ष) श्री. मुसळे साहेब (API)सहाय्यक पोलीस निटीक्षक मांडवी पोलीस स्टेशन) कु. अद्वैत सुनील आव्हाड (शोभा आव्हाड यांचा नातू) सौ. सुमन में शाह(लक्ष्मी घोष यांची कन्या) कु. विटीका व घुगे (शोभा व यांची नात व तसेच सन्माननीय सहकार्य 1) आशेरमुख फाउंडेशन टीम 2) द मिलेनियम वेल्फेअर फाउंडेशन 3) गुंज फाउंडेशन 4) मॉ फाऊंडेशन 5) नित्यानंद आश्रम 6) यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन 7) समर्थ प्रतिष्ठान ) गोजेस चिन्नपा फाउंडेशन 9) एंजेल्स फाउंडेशन 10) रेनीत अॅडव्हायड्रार 11) सुरक्षा पोलीस टाइम्स 12) महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना 13) दिप फाऊंडेशन 14) माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संघटना 15) इंटरनॅसनल युथ आयकॉन मोटिवेशन शोशल वर्कर डॉ. पुजा वर्मा मॅडम 15) दीप फाउंडेशन 17) दीपस्तंभ फाउंडेशन 18) आडिवरे टाइम्स यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले व मान्य वरांनी आपले मनोगत वक्त केले व आपल्या शुभेच्छा दिल्या व उपस्थित मान्यवरांना मा. अनिता घोष संचालिका व मा. किशोर घोष संचालक यांनी पुरस्कार व सन्मानित करण्यात आले व सर्व मान्य वरांचे उपस्थित राहिल्या मुळे
आभार मानले अश्याप्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com