वृद्धेच्या हस्ते जनता दरबाराचे उद्घाटन ११६ तक्रारींचे निरसन करण्यात पोलिसांना यश

0
WhatsApp Image 2023-05-20 at 12.08.18 PM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार

“जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किया समस्यांचे निरसन करण्यासाठी निताघातील तळोदा पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबाराचे उद्घाटन जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या वयोवृद्ध महिता मायाबाई मंगा वळवी (रा. बुधावली. ता. तळोदा) यांच्या हस्ते करण्यात जाते. यावेळी जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादाच्या ३१ तक्रारी शेतजमिनीविषयी ०१ तकार, दिवाणी वाद- ३६ तक्रारी, किरकोळ भांडण व मारामारी – ४९ तक्रारी, महिलासंबंधी १२ अशा एकूण १२९ तक्रारी मांडण्यात आत्या स्थापैकी ११६ तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलिसांना यश आले.

पी. जार.पाटील म्हणाले की, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेऊन जनता दरबार या अभिनव उपक्रमाची सुरुवात मागील वर्षी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून करण्यात आली. गेल्या काही दिवसांत अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून

त्यांच्या कौटुंबीक शेतजमिनीविषयी समाधान करण्यासाठी व सर्व सामान्य होते. गुन्ह्यांशी संबंधित व इतर समस्या / नागरिकांना सर्व एकाच ठिकाणी मदत तकारी माडत होते परंतु कार्यालयात बसून त्यांना तक्रारीचे निरसन करता येत नव्हते. पोलीस विभागाचे कामकाज अतिशय व्यस्त असते कधी कायदा व सुव्यवस्था तर कधी गुन्हे तपास तसेच दैनंदिन कामकाज त्यातच एखादा सामान्य नागरिक त्याची तक्रार किंवा समस्या घेऊन पोलीस ठाण्याला आता व्यस्त कामकाजामुळे पोलीसांकडून त्याची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होण्यास विलंब होत होता. पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच त्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे

महिला सहायता कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक नपना देवरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाजक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच तळोदा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित

प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपलब्ध व्हावी हा असून नागरिकाचा स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप तेल वाया जावू नये हा आजचा पाटील यांनी केले तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी

पोलीस व जनता दरबार घेण्यामागीत मुख्य उद्देश होता. तसेच नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतीत सांगितले. तर त्यांनी कसलीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे म्हणाले याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, सुभेच्छा दिल्या.

पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या नऊ दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यात आला. २ दाम्पत्याचे मनोमिलन करण्यात यश मिळविले. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ९ दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट