आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर पोलीसांकडून संशयीत वाहनांवर धडक कारवाई..

उपसंपादक- राज पाटील
पालघर :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत तसेच बाॅर्डर चेकपोस्ट वर नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे.









ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com