साताऱ्यात सन २०२४ मध्ये नवीन कायद्यान्वये खालील प्रमाणे गुन्हे दाखल…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा:-दखलपात्र गुन्हे-03, अकस्मात मयत प्रकरणे-02 दाखल आहेत-
1.)सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 587/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे क 281(हयगयीने वाहन चालविणे),125(a)(इतरांचे जीवितास साधी दुखापत),125(b)(इतरांचे जीवितास जबर दुखापत),125 ,324(4)(5)(आर्थिक नुकसान) मो वाहन कायदा कलम 184 दाखल दिनांक आणि वेळ 01/07/2024 रोजी 10.31 वाजता
2.लोणंद पोलीस ठाणे गुन्हा नंबर 301/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे क 118(1)(घातक हत्यारांनी दुखापत),115(2)(इच्छापूर्वक दुखापत),352 (शिवीगाळ),351(2)(3)(दमदाटी),355(दारूच्या नशेत)
वेळ- 14.00 am
3.कराड तालुका पोलीस ठाणे गुर नं 441-2024 भा. द.वि. क. 504(शिवीगाळ), 506(दमदाटी), 34(सामाईक इरादा) सह अ. जा. ज. कलम 3(1)(r)(s), 3(1)(f) 3(1)(g) वेळ-14.58
1.औंध पोलीस ठाणे AD. No.26-2024 BNSS 194(अकस्मात मयत)
वेळ- 10.07 am
2.बोरगाव पोलीस ठाणे AD. No.26-2024 BNSS 194(अकस्मात मयत)
वेळ- 10.11 am
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com