शालेय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अशोकदादा साबळे जुनिअर कॉलेजच्या मुलीने मारली बाजी….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड :-माणगांव :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित रायगड जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड दिनांक.24/9/2024. आयोजक तालुका क्रीडा संकुल माणगाव रायगड .19 वर्षे वयोगट मुली तालुक्यामधून एकूण .4.संघ सहभागी झाले होते . अंतिम सामना हा . अशोक दादा साबळे विद्यालय व जुनिअर कॉलेज व ग.रा .मेथा विद्यालय निजामपूर मध्ये झाला अंतिम सामना हा माणगाव जूनियर कॉलेजनी.10. गुणांनी विजय होऊन तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला विजयी सहभागी खेळाडू विद्यार्थिनी. 1. कुमारी. आर्या भोसले .2. कुमारी .दिशा कासीम .3. कुमारी. शिवानी काळे .4. कुमारी .शाश्वता वाघ.5. कुमारी. रिया म्हात्रे .6. कुमारी. सलोनी जाधव.7. कुमारी .मानसी माने .8. कुमारी. वैष्णवी जाधव .9. कुमारी .प्रिओटी धरामी .10. कुमारी. प्रगती मोरे .11. कुमारी श्रद्धा उतेकर .12. कुमारी. योजना पडावे .या सर्व विजयी कबड्डी च्या संघ खेळाडू मुली यांची जिल्हास्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रा .डॉ.रावळे सर .श्री. वाढवळ सर. विजय खेळाडूंना मार्गदर्शन लाभले या विजय खेळाडूचे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲड. श्री. राजीवजी साबळे साहेब. संस्थेचे सचिव .श्री .कृष्णा भाई गांधी. स्कूल कमिटी चेअरमन .श्री. नरेंद्र शेट गायकवाड साहेब. संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. नितीन शेट बामगुडे सर . तसेच ॲड.श्री. घायाळ साहेब. व डॉ. श्री .आबासाहेब पाटणकर सर. तसेच अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगाव चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य. श्री. डी. एम .जाधव सर. अशोक दादा साबळे विद्यालयाचे. उप मुख्याध्यापक श्री .उभारे सर . जुनिअर कॉलेज उप प्राचार्य. श्री जमधाडे. सर तसेच पर्यवेक्षक श्री .सोनावणे सर. व सर्व शिक्षक वृंद शिक्षक इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्या कडून विजयी खेळाडू मुले यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com