सातारा येथील कमानी हौद परिसरात पिस्टलने फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केले प्रकरणीसराईत गुंडास त्याचे साथीदारांसह अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– त्यांचेकडून एक पिस्टल जप्त :- सातारा शहर पोलीस स्टेशन व शाहुपूरी पोलीस स्टेशनधी कारवाई

दि. २८/१२/२०२३ रोजी विशाल अनिल वायदंडे वय २७ वर्षे रा. ४३२, शनिवार पेठ, सातारा हा शेटे धौक ते कमानी हौद थे दिशेने मोटारसायकलवरून जात असताना हर्षद शेख रा. गुरुवार पेठ सातारा याचेत व विशाल वायदंडे याचेमध्ये रोडवर गाडी आडवी लावलेचे किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर हर्षद शेख याने सराईत गुंड धीरज ढाणे यास फोन करून कमानी हौद परिसरामध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी धीरज बाणे याने त्याचे अन्य साथीदारा सोबत कमानी हौद चौकामध्ये मोटारसायकलवरून येवून दहशत माजवून विशाल वायदंडे बास मारहाण करून पिस्टलने त्यास जीवे मारण्याच्या हेतूने राऊंड फायर केले होते, परंतू विशाल वायदंडे हा त्यातून वाचल्यानंतर सदरचे आरोपी हे मोटारसायकलवरून पळून गेले होते.

मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल सो, मा. उप. वि. पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सूर्यवंशी सही, यांनी सदर आरोपींना तात्काळ पकडणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या, त्यांना पकडणेकामी सातारा शहर पोलीस स्टेशन शाहुपुरी पोलीस स्टेशन तसेब स्थागुहा सातारा हे देखील कसोशीने प्रयत्न करीत होते. काल रोजी रात्रीचे सुमारास सदर गुन्हयातील आरोपी सातारा परिसरामध्ये आलेबाबतची माहिती मा. परीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना प्राप्त झालेने त्यांनी डी. बी. पथकातील पोलीस स्टाफ यांना आरोपींना ताब्यात घेणेबाबतच्या सुचना दिल्याने डी. बी. पथकातील स्टाफने संयुक्त कारवाई करून सदर आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडून एक पिस्टल जप्त करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा तपास सातारा शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपींना मा. न्यायालयामध्ये मेटयले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस रिमांड मिळालेली आहे.

सदस्यी कारवाई ना. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख सी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल सो, मा.उप. वि. पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सुर्यवंशी सो, मा. बरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर व शाहुपूरी पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. सुरेश घोडके, श्रीनिवास देशमुख, सुजित भोसले, राहुल घाडगे, निलेश काटकर, निलेश जाधव, पंकज मोहिते, मनोज गदने, जोतीराम पवार, अभय साबळे, मच्छिंद्रनाथ माने, सागर गायकवाड, महेश बनकर, सुगीत मोरे, संतोष कचरे, सचिन पवार, गणेश घाडगे, विशाल घुमाळ, संतोष घाडगे, सचिन रिटे, स्वप्नील सामंत, स्वप्नील पवार इरफान मुलाणी, सुशांत कदम, यांनी केलेली आहे.

आरोपीची नावे:
१) धीरज जयसिंग ढाणे वय ३१ रा. मंगळवारपेठ सातारा

२) विशाल यशवंत पिलावरे वय ४० रा. जंगी वाडा, यादोवगोपाळ

३) आर्शद नईम शेख वय ३० रा. गुरूवार पेठ सातारा ४) विधी संघर्ष बालक

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट