लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक व विषेश कृती दल, गुन्हे शाखा ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठयासह केले अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– लोकसभा निवडणुक प्रक्रीया 2024 कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता षांततेत पार पडावी याकरीता मा. पोलीस आयुक्त साो, ठाणे षहर यांनी गुन्हे षाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध षस्त्र, अंमली पदार्थ विरोधी कारवाया करणे बाबत सक्त आदेष दिले आहेत.
सदर आदेषाची अंमलबाजवणी करण्यांच्या अनुशंगाने दिनांक 18/04/2024 रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे षाखा, ठाणे षहर प्रयत्नषील असताना सपोनि/सुनिल तारमळे व पोउनि/विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, षंभु महतो नावाचा इसम त्याचेकडे मोठया प्रमाणावर अवैध अग्नीषस्त्र, काडतुसे, गावठी कट्टे घेवुन विक्रीकरीता साकेत रोड, राबोडी, ठाणे येथे येणार आहे.

सदर बातमीचे अनुशंगाने सपोआ/श्री. षेखर बागडे, विषेश कृती दल, गुन्हे षाखा, ठाणे षहर व महीला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांचे मार्गदर्षनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी, ठाणे पष्चिम येथे सापळा रचला असता षंभु सुरेष महतो, वय 35 वर्शे, धंदा बेकार, रा. टागोर नगर विक्रोळी पुर्व, मुबई मुळ गाव- बिहार हा अवैध रित्या अग्निषस्त्रासह मा.पोलीस आयुक्त साो ठाणे षहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेषाचा भंग करीत असताना मिळुन आला त्याचेविरूध्द राबोडी पोलीस स्टेषन गु.र.न 454/2024 षस्त्र अधिनियम कलम. 3, 25(1ब)(अ) सह महा.पो.का.कलम 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची दिनांक 25/04/2024 रोजीपावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे.
गुन्हयाचे तपासादरम्यान नमुद आरेापीकडून खंडणी विरोधी पथकाने आरोपीकडुन एकूण 4 पिस्टल, 2 गावठी कटटे, 1 मॅगझीन व 18 जिवंत काडतुसे असे एकूण 3,40,000/- रूपये किमतीचा षस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी इसमाने वरील अग्नीषस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत. पोलीसांनी केलेल्या तपासात नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द रबाळे पोलीस स्टेषन, नवी मुंबई येथे खूनाचा गुन्हा दाखल असुन तो जामीनावर बाहेर असल्याचे आढळुन आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे षहर श्री. आषुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेष्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री राजकुमार डोंगरे, षोध -2, गुन्हे षाखा, ठाणे षहर, सहायक पोलीस आयुक्त श्री. षेखर बागडे, विषेश कार्य दल, गुन्हे षाखा, ठाणे षहर यांचे मार्गदर्षनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि/वनिता पाटील, सपोनि/श्रीकृश्ण गोरे, सपोनि/भुशण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाश तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन षिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेष गुरसाळी, मपोहवा/षितल पावसकर, मपोषि/मयुरी भोसले, पोषि/तानाजी पाटील, पोषि/अरविंद षेजवळ, पोषि/विनोद ढाकणे चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com