पालघर मधील सराईत गुन्हेगार बोगस पत्रकार एम. के.अन्सारी यांस हद्दपार करण्याकरीता पोलीस बाॅईज संघटनेचे जिल्हा दंडाधिकारी यांस निवेदन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:- महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे माननीय संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल दुबालेसाहेब व महाराष्ट्र राज्य, सचिव मा.श्री.योगेश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

दिलेले अर्ज -: 19-08-2023 / 21-08-2023

मा.जिल्हाधिकारी, जिल्हा पालघर
मा.उपजिल्हाधिकारी, जिल्हा पालघर
मा.पोलीस अधीक्षक, जिल्हा पालघर
मा.पोलीस निरीक्षक पालघर पोलीस ठाणे
मा.पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे

या पत्राद्वारे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी असून सध्या पालघर जिल्ह्यात पोलिसांचे प्रतिमा खराब करण्यासाठी बोगस पत्रकार एम के अन्सारी हा कार्य करीत असल्याचे संघटनेला माहिती पेपर व सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली.

सदर घटनेबाबत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली असता एम के अन्सारी व त्याची गॅंग ही बोईसर परिसरात लोकांची सोशल मीडियावर बदनामी करून, लोकांकडून खंडणी वसूल करून लोकांमध्ये तसेच प्रशासनाची बदनामी करून, अशा प्रकारचे गुन्हे करीत आहे .

त्याचे विरुद्ध बोईसर पोलीस ठाणे येथे पाच गंभीर गुन्हे व 30 अदखलपात्र गुन्हे दाखल असताना देखील पोलीस व महसूल प्रशासनाने त्याच तडीपार करणे आवश्यक असताना देखील त्यावर अजून कोणतेही कायदेशीर कारवाई न झाल्याने त्याचे खंडणी व बदनामी तसेच ब्लॅकमेलिंग करण्याची प्रवृत्तीत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.

अशा समाजविघातक इसमावर कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, अर्ज दाखल
करून, योग्य ती सहकार्य करण्याचे विनंती करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित पालघर टीम
श्री.समीरजी कडू,
श्री.मंगेशजी उईके व टीम ,
श्री.दक्षजी मर्दे,
श्री.चिन्मयजी पाटील,
श्री.साहिलजी जाधव,
श्री.संदेशजी मोरे,
श्री.स्वामीनाथजी निषाद,
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई अध्यक्ष विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य यांच्या पुढाकारातून ही कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट