महाडमध्ये दासगाव खाडी पट्ट्यात जुई येथे दुचाकी स्वारचा अपघात,तिघेजण जख्मी…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड तालुक्यातील दासगाव खाडी पट्ट्यातील जुई गावा शेजारी दुचाकी स्वारचा अपघात झाला असून, तिघेजण गंभीर जख्मी झाले आहेत.




सविस्तर माहिती अशी की खुटील आदिवासी वाडी येथील रहिवासी 1) सविता मुकणे वय 40, 2) हरी जाधव वय 50, 3) शांता जाधव वय 45, हे तिघेजण आपल्या गावी खुटील येथे जाण्यासाठी निघाले होते चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
तात्काळ चिंभावे ग्रामीण रुग्णालयातील डॉ डावरे व अमित मालप हे घटनास्थळी पोहचले असता साळुंखे रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात हळविण्यात आले असता हरी जाधव याची प्रकृती चिंताजनक असून त्यांना माणगाव येथे हळविण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com