अंधेरी दैवज्ञ समाज महिला विभाग व गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने मंगळागौरी मोठ्या उत्साहात साजरी…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

अंधेरी :- अंधेरी दैवज्ञ समाज महिला विभाग आयोजित व गुरूकृपा हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने मंगळागौरीचा कार्यक्रम दिनांक २०/८/२०२४ रोजी थाटामाटात साजरा करण्याकरता ,आला सकाळी ७ जणी यजमानी होत्या ,‌ वेदक गुरुजींनी यथासांग पूजा करत महत्त्व ‌सागितले दुपारी भोजनाचा आस्वाद ३४ जणांनी घेतला .

संध्याकाळी महीला विभागाकडून नाच गाण्यांचा कार्यक्रम होता हौशी कलाकार एकत्र जमून मौजमजा लुटत आंनदी वातावरण निर्माण केले

रात्री १० वाजता भोजनाचा आस्वाद २०७ जणांनी घेतला थालीपीठ, मटकीची उसळ, मसालेभात,शिरा,दही असा बेत होता
अन्नपूर्णा,अंकिता अनिल कारेकर यांनी दुपारी,व रात्रीच्या जेवणाची मेजवानी करून दिली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट