अवैध जुगार अड्ड्यावर छापा; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक – रणजित मस्के
वाशिम :परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने व (राजगावजवळील वाशिम- हिंगोली मार्गावरील बंद असलेल्या एका ढाब्यासमोरील अवैध जुगार अड्डयावर जप्त छापा टाकून चार आरोपींसह ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगाराचा खेळ आला. राजगावनजीक सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता, राजगावजवळील बंद असलेल्या ढाब्याजवळ काही इसम प्रतिबंधित वरली मटक्याच्या पैशांचा हार-जीतवर जुगार खेळताना आढळून पाडली.
आरोपींकडून जुगार साहित्य, नगदी १ मोबाइल, १५ मोटार सायकली असा अंदाजे चार लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल केला. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात


पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक भारत लसंते, कर्मचारी प्रेमदास हनमूल, नीलेश तायडे, अमोल कांबळे, रोशन राठोड, अर्चना जाधव यांनी ही कामगिरी पार
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com