म.गांधी चौक पोलीस ठाणे येथील खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात २ आरोपी कोणताही तांत्रिक पुरावा नसताना निष्पन्न केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांकडुन प्रशस्तीपत्र

सह संपादक -रणजित मस्के
सांगली
म. गांधी चौक पोलीस ठाणे कडील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात ०२ आरोपी कोणताही तांत्रिक पुरावा नसताना निष्पन्न करून मुंबई येथून २४ तासांच्या आत अटक केल्याबद्दल मा. संदीप घुगे, IPS, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी म. गांधी चौक पोलीस ठाणे कडील टीमला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे…

