हॉस्पीटल समोरील वाहन चोरी करणाऱ्याला महात्मा गांधी चौक पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज :-जेरबंद करून एकुण २३ मोटरसायकली जप्त आणि मोटरसायकलचे एकुण २१ गुन्हे केले उघडकीस..

महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज

गु.च.ता., वेळ

दि. ०१/१०/२०१४ रोजीचे रोजीचे १४.०० वा ते १८.०० वा चे दरम्यान मुदतीत

गु.र.नं. व कलम

गु. र. नं. २२९/२०२४ बी. एन. एस. कलम ३०३ (२) प्रमाणे.

गु.दा.ता., वेळ

दि. ०४/१०/२०२४ रोजी १७.२३ वा.

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

फिर्यादी नाव

संतोष विलास कांबळे, रा. समतानगर, मिरज माहितीचा स्त्रोत

पोहेकी/१२६१ सुरज पाटील पोकों/२३६० विक्रम खोत

मा.श्री संदीप घुगे सो, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितु खोकर सतो, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली मा.श्री. प्रणिल गिल्डा सो, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री जयदीप कळेकर, सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज
यांचे मार्गदर्शनाखाली
पोनि श्री संदीप गुरव, १) सपोफो-धनंजय चव्हाण, २) पोहेकों/२७७ अभिजीत धनगर, ३) पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील, ४) पोकों/२३६० विक्रम खोत, ५) पोकों/७३७ विनोद चव्हाण, ६) पोकों/१११२ मोहसिन टिनमेकर,
७) पोकों/६२५ जावेद शेख, ८) पोकों / १३० बसवराज कुंदगोळ ९) पोना/२१४० नानासाहेब चंदनशिवे, १०) पोहेकॉ/१८५० अभिजीत पाटील सायबर पोलीस ठाणेकडील करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे सी सी टीव्ही कक्षाकडील मपोशि/१०८१ पाटील, मपोशि/१८९ शिंदे

आरोपीचे नाव व पत्ता

१) अमोल संभाजी साबळे, वय ४९ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर रा.चिंचणी, ता. तासगाव, जि. सांगली
२) राहुल नामदेव बागल, वय २४ वर्षे, व्यवसाय गॅरेज, मुळ रा.माळी गल्ली,

हकिकतः-

२९) शाहूपुरी पोलीस ठाणे जि-कोल्हापुर गु.र.नं १८३/२०२४

मा. पोलीस अधीक्षक, सांगली श्री. संदीप घुगे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली श्रीमती रित् खोकर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज श्री. प्रणिल गिल्डा यांनी सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा वाडता आलेख पाहता सदरचे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी आदेशीत व मार्गदर्शन केले आहे.

त्याप्रमाणे सिव्हील हॉस्पीटल, मिरज तसेच मिरज शहर परिसर व सांगली परीसरातील मोटरसाकयल चोरीचे प्रमाण जास्त असल्याने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोहेकों/२७७ अभिजीत धनगर, पोहेकों/१२६१ सुरज पाटील, पोकों/२३६० विक्रम खोत, पोकों/७३७ विनोद चव्हाण, पोकों/१११२ मोसीन टीनमेकर, पोकों/६२५ जावेद शेख, पोकों/१३० बसवराज कुंदगोळ यांचे पथक मोटरसायकल चोरी करणा-या आरोपींचा अथक प्रयत्न करुन कशोशिने शोध घेत होते.

दि.०५/१०/२०२४ रोजी सदर पोलीस पथकातील आरोपीचा शोध घेत असतान पथकातील पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील व पोकों/२३६० विक्रम खोत यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन सदर पोलीस पथकाने समतानगर मिरज येथील रेल्वे फाटकाजवळ सापळा रचुन मोटरसायकल चोरी करणारा संशयीत इसम नामे अमोल संभाजी सावळे, वय ४९ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर रा. चिंचणी, ता. तासगाव, जि. सांगली वास वर नमुद गुन्ह्यातील चोरीस गेले अॅक्टीवा मोपेड मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडे केले तपासात त्याने मोटरसाकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेकडुन १८ मोटरसायकील जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच आरोपी क्र.१ याने सांगीतल्याप्रमाणे आरोपी क्र.०२ राहुल नामदेव बागल, वय २४ वर्षे, रा.बेडग, ता. मिरज, जि. सांगली यास ताब्यात घेऊन त्याचेकडून ०५ मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

त्यावरुन सदर आरोपी यास नमुद गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता मिरज सिव्हील हॉस्पीटल, मिरज परीसर, भारती हॉस्पीटल तसेच इचलकरंजी, कोल्हापुर, जयसिंगपुर या परिसरातुन चोरलेल्या ६,५०,०००/- रुपये किमतीच्या एकुण २३ चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात अलेल्या आहेत. सदर आरापीस मा. न्यायालयाने दि. / /२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

सदर कामगिरी मा.श्री संदीप घुगे सो, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितु खोकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्री. प्रणिल गिल्डा सो, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री जयदीप कळेकर, सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोहेकों/२७७ अभिजीत धनगर, पोहेकों /१२६१ सुरज पाटील, पोना/२१४० नानासाहेब चंदनशिवे, पोकों/२३६० विक्रम खोत, पोकों/७३७ विनोद चव्हाण, पोकों/१९९२ मोहसिन टिनमेकर, पोकों/६२५ जावेद शेख, पोकों/१३० बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. सदर उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

जप्त मुद्देमाल

१) ३५,०००/-रु एक पांढ-या रंगाची अॅक्टीवा होंडा मोटरसायकल तीचा आर टी ओ क्र.MH-10-CC-3921 असून तीचा चेसिस नं ME4JF504GFT509919 व इंजीन नं JF5OET2510763 असा असलेली जु.वा.कि.अं

२) ३५,०००/-रु एक बिना नंबरची पांढ-या रंगाची अॅक्टीवा होंडा मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JF507LHT815479 व इंजीन नं JF50ET5815604 असा असलेली जु.वा.कि.अं

३) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्लेंडर मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10AMDHM24869 व इंजीन

४)नं HA10EJDHM10428 असा असलेली जु.बा.कि.अं

३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10AGJ08116 व इंजीन नं

HA10AGJHA08509 असा असलेली जु.वा.कि.अं

५) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10ABB9B07550 व इंजीन नं HA10EG89810180 असा असलेली जु.वा.कि. अं

६) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JC446DA8167778 व इंजीन नं JC44E0598866 असा असलेली जु.वा.कि.अं

७) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JF502MET301441 व

इंजीन नं JF50ET1303032 असा असलेली जु.वा.कि.अं

८) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JF502MET301441 व ८

इंजीन नं JF50ET1303032 असा असलेली जु.वा.कि.अं

९) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHAW098KHA71973 च इंजीन नं HA10AGKHAC1302 असा असलेलो जु.वा.कि.अं

१० ) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JC448FB8318077 च

११ इंजीन नं JF50EV6075422 असा असलेली जु.बा.कि.अं

इंजीन नं JC44E142890 असा असलेली जु.वा.कि.अं ) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JF509MGU075367 व

१२) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10ADB9M05641 ब

इंजीन नं HA10EHB9M04006 असा असलेली जु.वा.कि. अं

१३) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JC448JC7566226 व

इंजीन नंJC44E5566480 असा असलेली जु.वा.कि.अं

१४) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JF507EHU223752 व इंजीन नं JFS0EV5223851 असा असलेली जु.वा.कि.अं

१५) ३५,०००/-रु एक विना नंबरची अॅक्टीवा मोपेड मोटरसायकल तीचा चेसिस नं ME4JC446198045419 व

इंजोन नं JC44E0359327 असा असलेली जू.वा.कि.अं

१६) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10ASCHK17508
नं HA10ERCHB42952 असा असलेली जु.वा.कि.अ
असा असलेली जु.वा.कि. अं

१७) ३५,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHA10CGGHB72891 व इंजीन

१८) ३०,०००/-रु एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल तीचा चेसिस नं MBLHAW082KHJ18872 व

इंजीन नं HA10GKHJ27486 असा असलेली जु.वा.कि.अं

१९) २४०/- रु त्यामध्ये विवीध आकाराच्या मोटरसायकलच्या चाव्या प्रती चावी २० रु दराने जु.वा.कि.अ
२०) २५,०००/- रु त्यामध्ये गांधी चौक पोलीस ठाणेकडील ०४ गुन्ह्यातील ०४ मोटरसायकलचे स्क्रैप केलेले सुट्टे पार्ट

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट