कळंबोळी गोवा हायवे वर कारचा वेग सुटल्याने भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी..
प्रतिनिधी- रत्नाकर वायदंडे
वेळेत कामोठे पोलीस स्टाफ आल्याने त्वरित कामोठे एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये ४जणांना हलवण्यात आल.
तसेच अग्निशमन दल घटना स्थळीत उपस्थित झाले आणि कॅमेरा मॅन बंटी जाधव कळंबोळी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक- समर्थ वारखडे साहेब शिपाई पाटील साहेब शिपाई बर्वे साहेब
महाराष्ट्र सुरक्षा दल – श्रीराम डोंगरे
पनवेल अग्निशमन दल – उप अग्निशमन अधिकारी मनीष ब्राह्मणकर आणि त्यांची सर्वे सहकारी उपस्थित होते .



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
