माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभागातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारबाबत विशेष जनजागृती…

सह संपादक- रणजित मस्के
मिरज ;
मिरज
प्रणील गिल्डा सर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक मिरज यांचे मार्फत भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पथ नाट्य महात्मा गांधी चौक व श्रीकांत चौक येथे सादर केले. सदर पथनाट्य मधून महिलावर होणाऱ्या अत्याचार पासून संरक्षण, पोलीस विभागामार्फत प्रसारित डायल 112, सेल्फ डिफेन्स इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.



सदर कार्यक्रमास
पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी
WAsi -पद्मा बर्डे
Wlhc-रंजना कलगुटगी
Lpn/2017 स्नेहल पाटील
HC -संतोष कुठे
Pc-अजित सिंह कोळेकर
तसेच भारतीय विद्यापीठाचे शिल्पा सातारकर, आशा नायकवडी , भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, मिरज हायस्कूल मिरज व शमनाथ उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनी हजर होते