सन्मानीय आमदार श्री. किसनजी कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत खालापूर तालुक्यात प्रबोधनकार कार्यगौरव समारंभ संपन्न..

प्रतिनिधी-दिप्ती भोगल



खालापूर : आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब सन्मा. श्री.रविंद्रजी चव्हाण -सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य. तसेच सन्मा.आमदार श्री.किसनजी कथोरे – मुरबाड विधानसभा यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या प्रित्यर्थ “सेवा समर्पण पंधरवडा” या उपक्रमा अंतर्गत कर्जत तालुका भाजपाच्या वतीने व युवा नेते श्री.किरणजी ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने कर्जत खालापूर तालुक्यातील प्रबोधनकारांचा कार्यगौरव समारंभ भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट सन्मा.आमदार श्री.प्रशांत दादा ठाकूर, कर्जत-खालापूरचे सन्मा.आमदार श्री.महेंद्रशेठ थोरवे,मुरबाडचे आमदार सन्मा.श्री.किसनजी कथोरे साहेब,ह.भ.प. गुरुवर्य श्री.मारुती महाराज राणे, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी रायगड जिल्हा संयोजक श्री.काशिनाथजी पारठे,भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष श्री.मंगेशजी म्हसकर आदी भाजप पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये सुमारे १२० हून अधिक कीर्तनकार प्रवचनकारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com