होळी व धुलीवंदन सणाचे अनुशंगाने वानवडी पोलीसानी कारवाई करुन गावठी हातभट्टी तयार दारुचा मोठा साठा जप्त..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ;पुणे शहरातील अवैद्य धंदयावर कारवायां करुन त्यांचे समूळ उच्चाटन करून नियंत्रण ठेवण्यासाटी मा. पोलीस आयुक्न मशो, पूर्ण शहर यानी आदेश दिल्याने व दिनांक १४/०३/२०२५ रोजी होळी व धुळीवंदनाचे सणाचे अनुशंगाने पुणे शहरात कायदा व मुध्यवस्था राखून बेकायदेशीर कृत्यास तत्काळ प्रतिबंध करुन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे अनुभगाने वानवडी पोलीस ठाणे अंकीत मुरक्षानगर पोलीस चौकीचे कार्यक्षेत्रात आमचेकडील उपलब्ध खाजगी वेगयेगळ्या दुचाकी वाहनांवरुन पेट्रोलिंग करीत असताना समर्थनगर हिंगणेमाळा, हडपसर, पुणे येथे आलो असता सुमारे १२/०० वा. चे सुमारास सहा. पोलीस उप निरीक्षक किशोर राणे गोपनिय चातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समर्थनगर हिंगणेमाला रोड, हडपसर, पुणे येथे एक इमस आपले कब्जात तयार हातभट्टीचा दारु विक्री करीत आहे. अशी बातमीमिळाल्यानंमदरबाचत वरिष्टांना कळवून, वरिष्टांचे आदेशाने चौकीच्या स्टाफसह छापा कारवाईसाठी लागणाऱ्या साहीत्यासह वरिष्ठानी पुलीवंदन मणाच्या निमीत्ताने दिलेल्या सूचनांप्रमाणे सदर ठिकाणी जावून दोन पंचासमक्ष अचानक पणे दुपारी १२/१५ वा छापा टाकून सदर दारु विक्री करणाऱ्या इसमास आहे त्या परिस्थीतीत पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांने आपले नाय चाँद अमीन मध्यद वय ४८ वर्षे चंदा चालक रा. स.नं. ८९ गल्ली नं. ६ समर्थनगर, हिंगणेमाळा रोड, हडपसर, पूर्ण असे असल्याचे मांगीतले. त्यास आमची, पोलीस स्टाफची व पंचाची ओळख सांगून पंचासमक्ष त्याचे हातात अमलेली नायलॉनच्या पोत्याची पाहाणी करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली त्याबाबत त्यास विचारणा करना सदर दारु विक्री करण्याकरीता आणली आहे असे मांगीतले. तसेच सोचत असलेल्या स्टाफने सदर पत्र्याचे शेडच्या आजुबाजूस शोध घेतला असता पत्र्याचे शेडच्या लगत काळया, निळया व पिवळया रंगाची ३५ लिटर मापाची हत्ती कैन एकृष्ण ०८ नग त्याचे झाकण उघडून आतील द्रव्याचा वास घेतला असता त्यास ड्य व आंबट यास आला व त्याचे शेजारी नायलॉनच्या ०३ पोत्यात तयार हातभट्टीची दारु असे प्रत्येकी १०० रु. लिटर प्रमाणे तयार हातभट्टीची दारु अशी एकूण २० लिटर तयार दास त्यामध्ये त्या द्रयाचा वास घेतला असता त्यास ड्य व आंबट वास आला सदर इसमाये आजुबाजुस स्टाफ मदतीने शोध घेतला असता सदर पत्र्याचे शेडच्या जवळ असलेल्या पत्र्याखाली आणखी दारु साठा मिळून आला तो १) २८,०००/- रु कि.चे काळया, निळया व पिवळ्या रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लॅस्टीकचे हत्ती कॅन ०८ नग त्यामध्ये प्रत्येकी ३५ लिटर तयार हातभट्टीची दारु प्रमाणे २८० लिटर तयार हातभट्टी दारु २) २,०००/- रु कि.चे पांढ-या रंगाचे नायलॉनचे ०३ पोते त्यामध्ये एकुण २० लिटर त्यामध्ये प्रत्येकी १००/- रु लिटर प्रमाणे तयार हातभट्टीची दारु कि. अ. २) ३१०/- रु गंख त्यामध्ये भारतीय चलनाचे २०० रु दराची नोट १० रु दराची ०१ नोट, असा एकूण ३०,३१०/- रुपये मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्रोव्हिचिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदरची कारवाई ही, मा.श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री सत्यजित आदमने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सुरक्षानगर पोलीस चौकी अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक व सहा पोलीस उप निरीक्षक किशोर राणे व म.पो. अंम. १०८८२ दिवटे, म.पो. अंम. ४२५९ पारधी, यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे हे स्वतः करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट