महाड केंबुरलीत दोन कार मध्ये जोरदार धडक कोणतीही जिवीत हानी नाही…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:

आज दिनांक 24.05.2023 रोजी 11.20 वाजताच्या सुमारास इंडिका विस्टा कार क्रमांक MH.08.R.7315 वरील चालक दिलीप भिकू पांगसे राहणार म्हसळा हे मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 ने म्हसळा ते महाड असा प्रवास करत असताना मौजे केंबुरली तालुका महाड येथे आलेवेली, सदर ठिकाणी दोन्ही बाजूकडील रोड वाहतुकीस चालू असताना देखील   विरुद्ध बाजूने कार चालवत घेवून जात असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी ह्युंदाई कार क्रमांक MH.04.HY.7561 हिस समोर समोर ठोकर मारून अपघात केला आहे. अपघातात कोणासही दुखापती झालेल्या नाहीत.

पोलीस उपनिरीक्षक श्री. धडे , Asi श्री. भिलारे ,पोलीस नाईक श्री. मोहिते यानी घटनास्थळी धाव घेऊन वहातूक मोकळी केली.

माहिती मिळाली – 11.20
रवाना वेळ – 11.25
पोहोचलो – 11.30
कार्यवाही पूर्ण 12.15

अशी माहिती 
     मा. प्रवीण धडे
     पोलिस उपनिरीक्षक
महामार्ग पोलिस केंद्र महाड यानी दिली

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट