हारवलेला मोबाईल परत मिळवून दिल्याबाबत तक्रारदार भावेश तिरुवा यांनी मानले डोंबिवली पोलीसांचे आभार…

प्रतिनिधी-रणजित मस्के
डोंबिवली: शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी डोंबिवली पोलीसांनी तक्रारदार श्री. भावेश रमेश तिरुवा यांचा हारवलेला मोबाईल परत मिळवून दिला.
याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. योगेश सानप व पोलीस हवालदार सोमनाथ पिचड यांच्याकडे डोंबिवली पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी मिसिंग क्रमांक 1199 / 22 ची केस दाखल झाली होती.
याबाबत तक्रारदार श्री. भावेश रमेश तिरुवा यांचा हरवलेला मोबाईल तांत्रिक मदतीच्या आधारे तक्रारदार श्री. भावेश यांना परत मिळवून देण्यात आला.
याबाबत तक्रारदार श्री. भावेश रमेश तिरुवा यानी डोंबिवली पोलीसांचे आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com