हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १२ डोंबिवली ठाणे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग डोंबिवली ८/ ग प्रभाग स्वच्छता निरीक्षक रोहिदास पाटील आणि त्यांचे स्वच्छता दूत यांनी डोंबिवली पूर्वेतील गांधी चौक गांधी नगर गावदेवी मंदिर पांडुरंग वाडी मानपाडा रोड रात्रीच्या वेळी आपले सर्व टीम घेऊन पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आली.हे मोहिम महापालिका उपायुक्त परिमंडल ०२ रमेश मिसाळ घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व स्वच्छता अधिकारी शरद पांढरे आणि डोंबिवली पूर्व ८/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट