हडपसर पोलीसांकडून दंगा काबू योजनेचे आयोजन..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे :
आगामी सण उत्सवाच्या काळात व रमजानच्या पवित्र महिन्यात काही एक अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, आज दि.22/03/25 रोजी सायं. 19/05 ते 19/35 वा सुमा. हडपसर गांधी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली.
सदर दंगा काबू योजनेकरिता 01 सपोआ, 02 पोनि, 06 अधिकारी, 36 अंमलदार यांच्याकडे 06 रायफल, 01 गॅस गन, 04 ढाली, 04 जोडी शिनगार्ड, 01 बॉक्स हॅन्डग्रेनेड, 15 लाठी हेल्मेट इ.साहित्यांचा वापर करून दंगाकाबू योजना प्रभावीपणे पार पडली.
सदर दंगकाबू योजना झाल्यानंतर गांधी चौक – आलमगीर मस्जिद,श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, नालबंद मस्जिद, भाजी मंडई, मंत्री मार्केट, हडपसर पोस्टे असा रूट मार्च काढण्यात आला.
अशी माहिती

(संजय मोगले)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यानी दिली.