ज्ञानदीप पालक संघटना यांचा विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ नालासोपारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी- मंगेश घडवले
नालासोपारा :-रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी नालेश्वर मंदिर नालासोपारा पूर्व येथे माजी महापौर रुपेश भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला स्वप्निल बांदेकर माजी नगरसेवक, के. डी. पाटील सर, निलेश चौधरी सर, उद्धव हारगिले काका,लालधारी गौतम,अमूल्य मिश्रा छोटे महाराज, श्रीमती सुनीता कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मंगेश घडवले सचिव यांनी सूत्रसंचालन व श्रीधर सावरतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार संघनेचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी मांडले.







विशेष म्हणजे संत गोंसालो गारसिया विद्यालय शालेय फेरीवरती परिवहन विभागाचे वाहक कैलासवाशी सलील कडाळी यांची काही महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले होते त्याना दुखवटा म्हणून त्यांच्या पत्नी सविता कडाळी यांना आर्थिक मदत संघटनेकडून करण्यात आली.











या कार्यक्रमास कल्पेश मोरे, शैलेश कुडवे, समीर जोशी, लक्ष्मण कदम, शिला धनु,मंगेश तांबे, वर्षा जाधव, सुप्रिया गोसावी, निशा घुलूप, सानिका निर्मळ, रिया शिगवण, जय प्रकाश पाडावे, मूत्युन्जय गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.
रजनी साळुंखे,माया शिंदे, स्नेहा घाडी,प्रगती परब,तनुजा सावरतकर,प्रांजल मोरे,वैदेही पाते, प्राची भौड, संगीता लाड,कल्पना मोरे,समिता तेली, कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com