महाड मधे भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते विठाई डायलीसिस सेंटर चे भव्य उदघाटन…..

विठाई डायलीसिस सेंटर व एम एम ए यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उदघाटन सोहळा संपन्न झाला
महाड प्रतिनिधि -रेश्मा माने
महाड : दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 : 0 0 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चोक येथील डाॅ.श्री.चेतन सुर्वे यांच्या धन्वंतरी नर्सिंग होम येथे विठाई डायलीसिस सेंटर व एम एम ए यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले असून, या विठाई डायलीसिस सेंटर चे उदघाट्न आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले हे विठाई डायलीसिस सेंटर गोर गरिबांसाठी दोनशे रुपये व बाकी सर्व शुल्क दरात उपचार केले जाणार आहेत.

या उद्घाटनासाठी जिल्हा शल्य चिकत्सक डाॅ. सुहास माने , एमएमए चे कार्यवाह महेश पुरोहित , राम सुर्वे ,संतोष चव्हाण , प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड,तहसीलदार सुरेश काशीद , महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . भास्कर जगताप , डॉ . बावस्कर , महाड डॉ . सचिन बुटाला , डॉ महामुनकर , डॉ सुकाळे , रजीप सदस्य मनोज कळीजकर ,जितेंद्र सावंत , तालुका प्रमुख सुरेश महाडिक , डॉ चेतन सुर्वे सिद्धेश पाटेकर आदी उपस्थित होते
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com
