मायभूमी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनंत काप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संपन्न..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई :– वाढदिवसानिमित्त मायभूमी फाऊंडेशन मार्फत गरजु रुग्णाला मोफत व्हिल चेअर वाटप करण्यात आले व वाढदिवसाच्या निमीत्ताने अचानक काही रक्त पेढीमध्ये रक्तपुरवठा कमी असल्याने ३ ते ४ दिवसांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामधे 67 रक्तदात्याणी सहभागी होऊन यशस्वी रक्तदान केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद देण्यात आले.

श्री.अनंत काप यांनी स्वत: त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली त्यामुळे ज्यांनी आजपर्यत रक्तदान केले नसेल त्यांनी नक्की रक्तदान करा व लोकांना जीवनदान द्या.

मायभूमी फाऊंडेशनचे सर्व शिलेदार यांनी खुप मेहनत घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले त्या सर्वांचे व रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून धन्यवाद व आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट