गोरेगांवचे पोलीस उपायुक्त सन्मा. श्री. हेमंत सावंत राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

गोरेगाव :

सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील गोरेगाव विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. हेमंत सावंत हे आपल्या पोलीस अभिलेखावरील करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनीनी त्यांच्या कामाची दखल घेतली .

या सन्मानार्थ त्याना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे ,सरिता वर्मा, दीपा पडवळकर, छाया भारती , नितीन खंडारे , संजय शिंदे आदि प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट