गोरेगाव मोतीलाल नगर येथे मुखीया फाउंडेशनचे सन्मा. श्री राम मुखिया आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
गोरेगाव :





मुंबईतील गोरेगाव येथील मुखीया फाउंडेशनचे सन्मानीय श्री, राम मुखीया ,दिनांक 9 मे 2025 रोजी आपल्या विभागात करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनी तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याना त्यांच्या गोरेगाव येथील कार्यालयात छत्रपती शिवरायांचे सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे सानिका लाखन, रेखा पांचाळ आदि प्रतिनिधी उपस्थित होते.