स्मार्ट बाजार शॉपिंग मॉल मध्ये सेल म्हणून विकला जातोय EXPIRE DATE चा माल…!

0
Spread the love

प्रतिनिधी- गायत्री कदम

कांदिवली :-स्मार्ट बाजार ,कांदिवली पुर्व येथे शॉपिंग मॉल आहे त्यामधे 1 दिवस नंतर expire होणारे हे मुलांचे खाद्य पदार्थ जे Rs १४० /- ला सेल होते ते फक्त Rs १४ /- मध्ये sale करत होते .

आमच्या प्रतिनिधी गायत्री कदम यांनी तेथील कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा माल आम्ही विकु शकतो,अजून १ दिवस बाकी आहे असे प्रत्युत्तर मिळाले.

त्यानंतर आमच्या प्रतिनिधी गायत्री कदम म्हणाल्या की ठीक आहे एक दिवस बाकी आहे हे मान्य केले
पण ज्यांना लिहिता – वाचता येत नाही,अशिक्षित आहेत त्यांचे काय? ज्या एखाद्या मुलाने हे विकत घेतले त्याने आज न खाता दुसर्‍या- तिसर्‍या दिवशी खाण्यास घेतले


तर होणार्‍या त्रासाचा Food poison झाले , dehydration झाले. तर त्याचे जबाबदार तुम्हीच असणार म्हणून
त्याअंतर्गत त्यांनी स्मार्ट बाजार customer care मध्ये call केला त्यांच्याशी बोलून आपली तक्रार लिहून ठेवली . तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की , कोणतीही वस्तु खरेदी करताना त्याची Expire Date चेक केल्याशिवाय घेवू नये.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट