सांगलीतील कोकरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.संतोष पुजारी यांची सदिच्छा भेट…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-सांगली तालुका 32 शिराळा कोकरूड पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री. संतोष पुजारी यांची सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री.रणजित मस्के यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com