गिरगावांत मनसे तर्फे रामनवमी निमित्त महाआरतीचे आयोजन…
संपादक- दिप्ती भोगल
गिरगांव :मनसे अध्यक्ष आदरणीय श्री राज साहेबांनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार मलबारहिल विधानसभा विभागध्यक्ष श्री निलेश शिरधनकर यांनीही गिरगाव, खाडीलकर रोड येथील प्रभू श्रीराम मंदिरात आयोजिलेल्या महाआरतीला मनसेच्या अनेक सहकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.





मलबारहिल विधानसभेच्या अनेक महिला पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या प्रमाणात महाआरतीला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.



ह्यावेळी गिरगावातील भक्तांना मोठ्या प्रमाणात बुंदी लाडू प्रसादचा वाटप करण्यात आला.
यावेळेस श्री. निलेश श्रीवधनकर
विभाग अध्यक्ष मलबार हिल व श्री. धनराज नाईक माजी विभागाध्यक्ष मलबार हिल यांचे विशेष सहकार्य लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com