पोलिस भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदान नसल्याने ..घाटकोपर पोलीस लोहमार्ग परेड मैदान सर्वसामान्यांसाठी खुले…

उपसंपादक-रणजित मस्के
घाटकोपर: मुंबई घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई 2,आबेडकर नगर ,कामराज नगर मधील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याना सरावासाठी आवश्यक असणारे मैदान उपलब्ध नसल्याने ते नॅशनल हायवे लगत असलेल्या सर्विस रोड वर सराव करीत असतात.
सराव करत असताना अपघाती दुर्घटना होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत या गरीब विद्यार्थाना आपले घाटकोपर येथील पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई परेड मैदान उपलब्ध झाल्यास त्याना नियमितपणे सराव/व्यायाम दिल्यास परेड करता येईल श्री. रघुनाथ कदम यांनी पोलीस तसेच सराव करणाऱ्या विद्यार्थी कढून मैदानाची मागणी वारंवार येत होती आणि विद्यार्थ्यांच्या भावी करियर च्या दृष्टीने आगामी पोलीस भरती महत्वपूर्ण असल्याने मैदान खुले करण्याचा विद्यार्थी आवश्यक असल्याने आम्ही घाटकोपर यांना निवेदनाद्वारे विद्यार्थ्याची मागणी उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कैसर खालिद यांना आम्ही घाटकोपर प्रति अध्यक्ष अविना रघुनाथ कदम यांच्यातर्फे देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com