घाटकोपर पोलीस वसाहतीत राहुल भाई दुभाले यांच्या मार्गदर्शनात घटस्थापनेस उत्स्फुर्त प्रतिसाद…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई- घाटकोपर:
दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे पोलीस वसाहत घाटकोपर येथे घटस्थापना करण्यात आली.


यावेळी घाटकोपर पोलीस वसाहतीतील महिला वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेला.
एक नवीन ऊर्जा निर्माण झाली त्यात बालगोपाल वर्ग पण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राहुल दुबाले साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व शक्य झाले त्या बद्दल राहुल भाई आपले सर्व रेल्वे पोलीस परिवाराकडून मनापासून खुप खुप धन्यवाद असे उद्गार उपस्थित महिला वर्गाकडून करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com