गहाळ झालेले iPhone15 तांत्रिक साह्याने वर्तक नगर पोलीसांनी केले हस्तगत..

0
Spread the love

प्रतिनिधी- विश्वनाथ शेनॉय

ठाणे ;

दि ०६ ठाणे
वर्तक नगर नाका या ठिकाणी दि ३० रोजी दुपारी १४.३० वा पुनम मांगीलाल चौधरी वय २५ आपल्या राहता घरी वर्तक नगर रिक्षा प्रवास करत असताना सदर रिक्षामध्ये त्यांचा iPhone 15 १,००,०००/-किमतीचं मोबाईल फोन गाळ झालेली तक्रार वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये प्रॉपर्टी मिसिंग नंबर ४९८/२५ प्रमाणे नोंद करण्यात आले सदर माहिती मिळतात तत्काळ वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामणी पोलीस शिपाई नानासाहेब विठ्ठल नगरे यांनी सदर मोबाईल तांत्रिक विश्लेषणाद्वारे कौशल्यपूर्ण तपास करून गाळ झालेल्या सदर मोबाईल हस्तगत करून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते त्या फिर्यादीला सपुत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट