महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांची टिटवाळा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाला विशेष भेट ..

0
Spread the love

प्रतिनिधी-विश्रवनाथ शेनोय

दि: २८ कल्याण ठाणे
टिटवाळा, नारायण नगर येथे ३५०० चौ मी क्षेत्रफळावर विकसीत करण्यात आलेल्या उद्यानाची महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी केली आणि तेथील सुमारे ३५०० झाडांची लागवड केलेले मानवनिर्मित जंगल , लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी आणि जेष्ठ नागरिकांकरिता उपलब्ध केलेली व्यायामाची साधने इ. सुविधांचा आढावा घेतला आढावा .

सदर उद्यान लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. यावेळी मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट