गावठी कट्टा बाळगणारा व वरणगांव पोलीस स्टेशनचा फरार आरोपी सोनु भालेराव स्था. गुन्हे शाखा जळगाव याचे जाळ्यात

सह संपादक -रणजित मस्के
जळगाव

मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकास जळगां जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्निशत वापरत आहे. तसेच जिल्हात अनेक गुन्ह्यात आरोपी फरार आहे सदर बाबत गोपणीय माहीती काढून अशा लोंकानवर योग्य ती कारवाई करा असे सुचना देण्यात आले आहेत.
त्यावरुन आज दिनांक ०२/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील श्रीकृष्ण देशमुख यांना गुप्त बातमीदा मार्फत वातमी मिळाली की, वरणगांव पोलीस स्टेशन हद्दीत फुलगांव शिवारातील फुलगांव फाट्याजवळ एक इसम त्याचेजवळ गाव कट्टा (पिस्टल) हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्थाये कब्जात वापरत असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या माहीतीच्या अनुगंग सदरची माहोतो पो.ना/ श्रीकृष्ण देशमुख यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील सो, यांना माहीती कळविली असता वरीष्ठ पोली निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पो.उप. निरी सोगान गोरे, श्रे.पो.उ.नि. रयि नरवाडे, पोहेको/गोपाळ गव्हाळे, पो.१ रविंद्र चौधरी यांचे पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने कारवाई करण्याचे सुचना दिल्या त्वाप्रमाणे पथकाती अधिकारी व अंमलदार यांनी वरणगांव पो.स्टे येथील मिळालेल्या माहीती प्रमाणे बरणगांव पो. स्टे हद्दीतील फुलगांव शिवारात फुलगां फाट्याजवळ असलेल्या पुलाजवळ शोध घेवून मिळालेल्या बातमीची खात्री करुन केशय उर्फ सोनू सुनिल भालेराव यास यास ताब्य घेवून त्याचे जवळ गावठी वनावटीचा कट्टा (पिस्टल) मिळून आल्याने आरोपी केशव उर्फ सोनू सुनिल भालेराव वय-२२ वर्षे रा-सिध्देश नगर, वरणगांव ता-भुसावळ जि.जळगांष गाधे कडुन २७,५००/- किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व पाच पितळी धातुचे राऊ सह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द वरणगांव पो.स्टे CCTNS NO १४८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाख करण्यात आला आहे.
तसेच आरोपी केशव उर्फ सोनु सुनिल भालेराव बय-२२ वर्षे रा-सिध्देश्वर नगर, धरणगांव याची अधिक चौकशी करता त्या विरुध्द यापुर्वी वरणगांव पो.स्टे गु.र.न २०/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ३(५) प्रमाणे दिनांक १३/०२/२०२५ रोजी दाख गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजले व तो गुन्हा घडल्या पासुन मागील ६ महीन्यापासुन फरार असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न वाल्याने त्यावरुन त्यास वरील मुद्देलालसह पुढील कारवाई करीता वरणगांव पोलीस स्टेशन याचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, गा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, मा.सर्द पाटील, वरिष्ट पोलीस निरीक्षक सो, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्रे.पो.उ.नि/ रवि नरवाडे, पोह गोपाळ गव्हाळे, पोना श्रीकृष् देशमुख, पो.अं रविंद्र चौधरी सर्व नेम. स्वागुशा जळगाव यांनी केली आहे.