गावठी दारु विकणारयांवर मुंढवा पोलीसांची धडक कारवाई.

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे ;आज रोजी मुंढवा तपास पथक यांनी अवैध गस्त दरम्यान शिंदे वस्ती घोरपडी कॅनॉल च्या बाजूस *महिला नामे १) सुरेखा रतन गुमाने रा घोरपडी* हिच्या ताब्यात एकूण *5000/- रुपये किमतीची 50* लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आल्याने ति जागीच नष्ट करण्यात आली आहे. तसेच *इसम नामे मधुकर मोतीराम सरोदे रा बुद्धविविहार रामनगर घोरपडी* हा बिटी कवडे ब्रिज खाली जुना कॅनॉल लगत हातभट्टी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यात *एकूण 60 लिटर हातभट्टी दारू किंमंत 6000/- रु चा* मुद्देमाला मिळून आला असूनदोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून *एकूण 11000/- रु किमतीची 110 लिटर हातभट्टी दारू* जागीच नष्ट करण्यात आली असून तसा *e साक्ष मध्ये* पंचनामा करण्यात आला आहे.पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत. (नीलकंठ जगताप) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट