पालघर पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा…

0
Spread the love

उपसंपादक. मंगेश उईके

पालघर:- पालघर पोलीस ठाणे येथे सालाबाद प्रमाणे गणेशोत्सव यंदा ही जलोष्यात साजरा करत तिर्थ प्रसाद व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.



या बाप्पाच्या दर्शनाला पालघर रहिवाशांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत बाप्पाचे दर्शन घेतले .

या बाप्पांचे दर्शन घ्यायला बाळासाहेब पाटील ( पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक )
विनायक नरळे ( पालघर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक )
अभिजीत धाराशिवकर ( उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर )
अनंत पराड (पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे) यांच्या नियोजनाने
तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार पालघर पोलीस यांनी गणपती बाप्पाचे सेवाभावी पूजा, अर्चना,करत वाजत नाचत गाजत बाप्पांचा निरोप घेण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट