साताऱ्यात ज्बरी चोरीचे गुन्हयातील आरोपी गणेश माळवे अखेर जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :– मेंढा पोलीस ठाणे गु.र.नं.१४३/२०१८ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल असले
गुन्हयातील आरोगी नामे गणेश शंकर माळवे वय २१ वर्षे रा वर्धनगड ता. खट व जि. सातारा हा गुन्हा
घडलेपासून मिळून येत नसलेने त्याला फरारी आरोपी यादीत सामावेश करण्यात आलेला होता.
श्री. समीर शेख, म पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल सी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा तसेच श्री. अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिनांक १७.०२.२०२४ रोजी हददीत नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन करून पाहीजे व फरारी आरोपीचा शोध घेणेच्या सूचना आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुसेगाव पोलीस ठाणे यांना दिलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने श्री आशिष कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक, यांनी पुसेग व पोलीस ठाणेकडील नाकाबंदी व कोंबींग ऑपरशन पथके तयार करून पाहीजे फरारी आरोपी। शोध घेवून ताब्यात घेणेच्या सूचना दिलेनंतर सदर पथकाने सापळा रचून वर्धनगड गावातून आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाबाबत क शल्यपूर्ण चौकशी करून आरोपीने गुन्हयाबी कबुली दिल्यानंतर त्यास गुन्हयाचे पुढील तपासाकानी तहा पोलीस निरीक्षक, नेवा पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजेंद्र शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी, फोरेगाव, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळ, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, सफी सुभाष शिंदे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक तुषार बाबर, पोकों उमेश देशमुख, पोकों अमोल जगव के तरोच स्थानिक गुन्हे शाखेकडील गठीला पोलीस हवालदार सौजन्या मोरे, वर्धनगड गावचे पोलीस पाटील गणेश जठार यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल अगर गोलीस अधीक्षक सातारा, श्री राजेंद्र शेळके, उगविभागिय गोलीस अधिकारी, कोरेगाव यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com