महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेतर्फे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्य़ातील पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक-युवतींना निशुल्क जेवणाची व्यवस्था….
उपसंपादक-रणजित मस्के
भंडारा : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अति उल्लेखनीय असे कर्तव्य पार. भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती साठी येणाऱ्या युवक/युवतींना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून निशुल्क जेवणाची सोय केली आहे.



भंडारा जिल्हा अध्यक्षा करुणा ठवकर,उपजिल्हाध्यक्षा मीना नागोसे व भंडारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे पुणयाचे काम करत आहेत.
होणाऱ्या पोलिसांची पण काळजी आम्ही करतो असे त्याचे म्हणणे आहे आणि आमचे हे कर्तव्य आहे असे म्हणून सर्व टीम चे अभिनंदन करण्यात आले.



राहुल अर्जुनराव दूबाले
(संस्थापक अध्यक्ष )
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य.
मोबाईल नंबर-9822668252
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com