बृहन्मुंबई महानगरपालिका खेतवाडी आरोग्य केंद्रा तर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

गिरगांव

शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 : 00 ते दुपारी 01 : 00 वाजेपर्यंत साईबाबा मंदिर, क्रांती नगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, खेतवाडी , आरोग्य केंद्र येथे मलेरिया , हिमोग्लोबिनची व रक्तदाब यांची मोफत तपासणी ,मलेरिया पेशंटची रक्त तपासणी,मोफत औषधे वाटप करण्यात आले.

यावेळी विभागातील अनेक नागरिकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला.

यावेळी डाॅ.अजय कोळेकर, Anm – शारदा परदेशी ,प्रविणा मिंढे, Mpw – प्रमोद बरसाठ, Chv – तन्वी लकेश्री, धनश्री शिंदे , अनंत सडवेलकर आणि इतर सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट