तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे मोफत सायकल वाटप..

0
WhatsApp Image 2024-10-02 at 2.22.28 PM (1)
Spread the love

प्रतिनिधी-महेश देवाळे

तळा :- बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी पितामह महात्मा गांधी जयंतीनिमित्त तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदायी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

या अनोख्या सोहळ्यास रायगड जिल्ह्य़ाच्या पालकमंत्री माननीय आमदार आदितीताई सुनिल तटकरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट