बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या मावशीचा नवरा व मुलाला चार तासात केले अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई : – आज दिनांक 11/02/2023 रोजी विरार पोलीस ठाणे, मिरा भाईंदर आयुक्तालय येथील गु. र. क्र. 115/2023 कलम 376,376(2)(n),376 (2)(f) भा.द.वि. सह कलम 12,4,6,8 बालकांचे लैंगिक प्रजापासून संरक्षण अधिनियम 2000 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळ हे एम .एच बी. कॉलनी पोलीस ठाणे बोरिवली (प) मुंबई येथील असल्याने सदरचा गुन्हा हा 0075 /23 अन्वये दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत –
यातील फिर्यादी मुलगी वय 14 वर्ष 05 महिने 02 दिवस धंदा – घरी , रा. विरार पूर्व पालघर या त्यांचा काका वय. 50 वर्षे . रा. ठी. गणपत पाटील नगर, बोरिवली पश्चिम मुंबई यांनी लैंगिक अत्याचार केले तसेच त्यांची मुले वय 19 वर्षे व त्यांनी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याने फिर्यादी ने त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार नोंद केली आहे.

नमूद गुन्ह्यातील आरोपी क्र 1 व 2 यांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षितते कामे बोरीवली जनरल लॉकअप येथे जमा करत आहोत. तर आरोपी क्रमांक 3 हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याचे आईस समजपत्र देऊन गुन्ह्याच्या तपासकामी उद्या रोजी हजर राहण्याचे कळविले आहे.

तपासी अधिकारी –

पो नि नागतिळक
सपोनि पवार
पोउनि कांबळे
गुन्हा प्रकटीकरण पथक

सदर गुन्ह्यातील आरोपी हे पीडित मुलीचा मोठ्या मावशीचा नवरा व मुलगा आहे

सदर पीडित मुलगी आपल्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती त्यावेळी ही घटना घडलेली आहे व ते घटनास्थळ एम एच बी पोलीस ठाणे येथील गणपत पाटील नगर आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट